शिवाला हिंदू समाज सर्व विद्यमान तंत्रज्ञान , कला चा निर्माता मानतो
नेटिव्ह भगवान शिवाला हिंदू समाज सर्व विद्यमान तंत्रज्ञान , कला चा निर्माता मानतो , शिवाने आपले गण म्हणजे नेटिव्ह लोक याना तंत्रज्ञान विकसित करण्या साठी चालना दिली . बारा बलुतेदार हे तंत्रज्ञच . खुद्द शिव त्रिशूल , डमरू बरोबर दिस्ताचाच पण सुदर्शन चक्र हे सुद्धा शिवनेच विकसित केलेले तंत्रज्ञान होय जे रिव्हाल्वर सारखे होते . हातात ठेवा , शत्रू ला मारा जे कृष्णा ने केले . शिव धनुष्य तर सर्वाना माहीतच आहे !
तंत्रज्ञान असते ते असे . तंत्र मंत्र असतो तो असा , उलट ब्राह्मण धर्म बघा .म्हणे दढीची नावाच्या ब्राह्मीनाच्या हाडा पासून इंद्राने वज्र नावाचे शास्त्र बनविले , काय हा खोटे पणा . अग्नी तुन ब्राह्मण देव प्रगट होतो असे फालतू वेदाचा वेडेपणा !
नेटिविस्ट डी डी राऊत ,
प्रचारक ,
सत्य हिंदू धर्म सभा

Comments

Popular posts from this blog