तंत्र मंत्र हि नेटिव्ह  सत्य हिंदू धर्म धार्मिक विधी तर वेद मंत्र हि विदेशी वैदिक ब्राह्मिन धर्म विधी :

हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म यात फार फरक आहे . तो म्हणजे हिंदू धर्मात तंत्र मंत्र हा निसर्गनियमावर आधारित हिंदू धार्मिक विधी आहे , जसे हिंदू आपल्या मृत धर्म बांधवाना पुरून त्या वर झाड लावीत असे  हे झाड पुढे सावली , सरपण , फुले , फळे देत असे मृत पुरला जी त्याचे शरीरातून पोषक द्रवे झाडाला मिळत असत . हा झाड देव म्हणजे हिंदू देव. त्या खाली एक दगड ठेवून त्याला मृत व्यक्ती चे नाव दिले कि झाली ती हिंदू देवता हि देवता हिंदूंच्या किती तरी कामाची कारण ते झाड कामाचे .

या उलट ब्राह्मण धर्म वैदिक होम हवन करणार , मेलेल्या व जाळलेल्या व्यक्ती जसे ब्रह्मा , विष्णू , इंद्र , सोम , रुद्र याना त्या होम हवनात खाद्य  पदार्थ टाकून वायफड बडबड असे वैदिक मंत्र वेद मंत्र म्हणार व सांगणार कि या अग्नी तुन मृत आत्मे , ब्रह्मा , विष्णू प्रगट होणार तुम्हाला वर देणार वगैरे थोतांड म्हणजे अंधविश्वस  हा असा ,

हिंदू धर्म वैज्ञानिक  तंत्र मंत्र वर आधारीत आहे तर ब्राह्मण धर्म थोतांडावर . हिंदू धर्मात स्वपूजा आहे , ब्राह्मिन धर्मात पार पूजा . ब्राह्मण धर्म पूर्ण पणे अंधश्रद्धा पाळतो , हिंदू धर्म निसर्ग नियम पाळतो . हिंदू धर्माचें प्रगत रूप सिंधू हिंदू संस्कृती पाहायला भेटते तर ब्राह्मण धर्माची अधोगती पदोपदी दिसते . हिंदू धर्मात भेद नाही , ब्राह्मण नाही , वर्ण नाही , जाती नाही . ते ब्राह्मण धर्मात आहेत . हिंदू धर्म शुद्ध तान्ट्रीज रूपात आपणास कबीरांचे बीजक मध्ये डिसिन येतो तर वेद मंत्राचा वेडेपणा चार वेद , मनुस्म्रीतीत दिसून  येतात .

नेटिविस्ट डी डी राऊत ,
प्रचारक
सत्य हिंदू धर्म सभा     

Comments

Popular posts from this blog