दोनच धर्म : जगात आज दोनच धर्म आहेत एक सत्य हिंदू धर्म दोन असत्य ब्राह्मण धर्म .भगवान शिव ने पुरातन सत्य हिंदू धर्म सांगितला तेच पुढे महावीर , बुद्ध , येसू , मोहम्मद , नानक , कबीर नि सांगितले तेच आधुनिक काळात महात्मा फुले , महात्मा गांधी , तुकडोजी महाराज , गाडगे बाबा , आंबेडकर सांगत होते ते म्हणजे भाईचारा या उलट असत्य ब्राह्मण धर्म व त्याचे वाहक ब्रह्मा , विष्णू , इंद्र , रुद्र , हे वैदिक काळातील ब्राह्मण आणि अलीकडचे ब्राह्मण शंकराचार्य , टिळक , सावरकर , गोलवारकर , हेगडेवार , गोडसे मात्र असत्य ब्राह्मण धर्म म्हणजे भेदभाव सांगत आले . असत्य ब्राह्मण धर्म आणि सत्य हिंदू धर्म या मध्ये हजारो वर्षांपासून संघर्ष आहे . किती तरी असत्याचा पुरस्कार मारले गेले त्या मध्ये खुद्द ब्रह्मा , रावण , अस्वस्थामा , परशुराम होते तर सत्यासाठी महात्मा गांधी आदींनी बलिदान केले . आधुनिक काळात सत्य हिंदू धर्म म्हणजे वेद , ब्राह्मण , होमहवन , जनयु , जाती , वर्ण नाकारणारा सत्य हिंदू धर्म बीजक या कबीर वाणी मध्ये सुरक्षित आहे . हिंदू धर्म , ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत हे माहीत असून सुद्धा हिं...
Posts
Showing posts from July, 2018
- Get link
- X
- Other Apps
नमो नमो भारता विश्व वंद भारता ! वाघिणीचे दूध तू प्रशिले सिंहाचे दातही तू मोजिले भूवरी नृपतींना तू नमविले अखंड भारत य राज्य दिले तव गुण गाया शब्द अपुरे तूच अमुचा विधाता नमो नमो भारता विश्व वंद भारता ! तव ललाटी चन्द्र कोर वरी बिंद सूर्य समान गज बाहू बलशाली तुझे रूप तुझे शिव समान तव मस्तकी नाग मुकुट शोभतो विश्व वंद सम्राटा नमो नमो भारता विश्व वंद भारता ! मूळ भारतीय तुझी लेकरे ,आशिष तू आम्हा वरी धरे नाही उणे या भूवर तू माता पिता पालन करे समता , बंधुत्व इथे नांदू तूच गण नायक विघ्णहर्ता नमो नमो भारता विश्व वंद भरता ! #जनसेनानी , #Jansenani कल्याण ३ जुलै , २०१८